पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/195

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ भारतीय रसायनशास्त्र । रसप्रकाश. रसभैषज्यावलि, रसगोविंद. रसविश्वदर्पण. रसराजसमुच्चय. रसेंद्रकल्पद्रुम, रसराजमार्तड. सिद्धतंत्र, योगामृत, रसराजशिरोमणि, महारसांकुश. शिवागम. रससारामृत. रसविद्यारत्न, गोरक्षसंहिता. चपटिग्रंथ, रसेंद्रभांडागार. स्वर्गवैद्यकापालिक. देवीशास्त्र, रसरत्नाकर ( नित्यनाथ ). रसरत्नाकर ( नागार्जुन ; रससिंधु, रामराजी. रसहृदय, रसेंद्रचूडामणि. रसचंद्रोदय. रसानंदकौतुक. नागार्जुनतंत्र. रसप्रकाशसुधाकर, रसवारिध. रसेंद्रशूरप्रभाव. लंपटतंत्र, कुमारतंत्र, रसराजमहोदधि. रसेंद्रभास्कर. मांडूकब्राह्मीकल्प. रसेंद्रभैरव, मंथानभैरवतंत्र. काकचंडीश्वरीमत. रससर्वेश्वर. रससारतिलक. रसेंद्रसंहिता. रसेश्वरसिद्धांत. रसमंगल, वैद्यसागर. सिद्धलक्ष्मीश्वरतंत्र, रसहृदयस्वरस, अगस्त्यसंहिता. प्राणिकल्पद्रुम, भद्रौनक, भयूकमत. रसमार्ग. रसमुक्तावलि.