पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[प्रकरण २० भारतीय रसायनशास्त्र A Brief Guide to the Celestical, Raat/ नांवाच्या एका पाश्चात्य रसग्रंथाच्या कर्त्याने याचविषयीं असे लिहिलेले आहे कींः-- | We do not, as is sometimes said, profess to creatè gold and silver, but only to find an agent which... ... ... is capable of entering in-to an intimate and Heino union with the mercury * of the base metals. Our Art ... only arrogates to itself the power of developing, through the removal of all defects and superfluities, the golden nature which the baser metals possess. प्रत्येक धातूंत, ( हे रसवादी ह्मणतात त्याप्रमाणे) पारा असल्यास, प्रत्येक धातुचे सोने बनलेच पाहिजे हे उघड होते. कारण एकाच पान्याचे कांहीं भस्मांशी संयोग होऊन रुपे व सोने झाले! ( वरील इंग्रजी उतारे of Alchem) व Enc. Brit. मधील Alchemy या विषयावरचा लेख । यांतून घेतलेले आहेत. ) या प्रकारे, रुपे व सोने बनवितां येणे शक्य ( व सिद्ध ) आहे हे इकडील अनुभवांवरून व पाश्चात्य आणि पूर्वेकडील रससिद्धांच्या लेखांवरून जर लन येते. व त्यावर जर पूर्व व पश्चिम येथील सिद्धांनीं स्वतंत्र ग्रंथ लिहन ठेविलेले आहेत, तर अद्यापि कोणांस त्या ग्रंथांवरून सोने बनवितां कां येत नाहीं? याविषयी पाश्चात्य किमयेचे सर्व ग्रंथ धुंडाळून पाहिलेले, व 41 वरची Enc. Brit. मध्ये लेख लिहिलेले गृहस्थ लिहितात cannot always make sure of under-standing +

  • पाच्याविषयी संस्कृत ग्रंथांत तो ' शिववीर्य ' अस धातु बनल्या आहेत असे ह्मटलें आहे:-

प्रच्युतश्च र सो धातुगृहीतः शूलपाणिनी ।। पक्षिप्तो वदने वन्हेंः गंगायामपि सो ऽपतत् ॥ १॥ बहिःक्षिप्तस्तया सोपि परिददह्यमानया ।।। संज्ञातास्तन्मलेनैव धातवः सिद्धि हेत। सर्वधातुगत तेजी मिश्रितं यत्र तिष्ठति ॥ चः ॥ ३ ॥ तस्मात्समिश्नकः प्रोक्तो नानारूपफलप्रदः ॥ ३ ॥ डाळून पाहिलेले, व Alchemy लेख लिहिलेले गृहस्थ लिहितात कीं:-. We make sure of under-standing them; yet from स्कृत ग्रंथांत तो ‘शिववीर्य ' असून त्याच्या मलानच सर्व