पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ मुश्रुत. ५८ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण या वरून खालील ग्रंथांची ओळख नित्यनाथास होती हे कळून येतेः १ सार्णव (त्याचे रसखंड ?) २ रसमंगल (त्यावरची दीपिकाटीका ? की स्वतंत्र रसदीपिका ? ) ३ नागार्जुनाचा ग्रंथ (कोणता ?) ४ चर्पटिसिद्धाचा ग्रंथ (स्वर्गवैद्यकापालिकच काय ?) ५ स्वर्गवैद्यकापालिक ( वेगळा ग्रंथ ?) ६ अनेक रसशास्त्रे, रस संहिता, व रसागम ( कोणते ?) १७ वाग्भटतंत्र ( हैं रसवैद्यकावरचे नसून प्रसिद्ध वाग्भट्टाचें ।

    • अष्टांगहृदय' असावें.) ।

न | F६ । । ९ वैद्यसागर. ३ ॥ वादिखंडाचे महत्व वादिखंडाची एक हस्तलिखित प्रत हुबळीस डॉ. गोरे यांजकड़े। मिळाली. दुर्दैवेंकरून ती संपूर्ण नाहीं. त्रुटितच आहे. संपूर्ण प्रत बडोद्याहन मिळाली. या वादिखंडांतून शिष्योपनयनाचे संपूण प्रकरण (६६ श्लोकांचे) रसरत्नसमुच्चयकार वाग्भटाने जसेचे तसे उतरून घेतले आहे. या एका गोष्टीवरूनच र. र. स. कार वाग्भट हा नित्यना थाहून अर्वाचीन ठरतो. नित्यनाथाने सुश्रुताबरोबर ज्या वाग्भटाचा उल्लेख केला आहे तो प्रसिद्ध वैद्य वाग्भट होय ! यावरून वैद्यवाग्भट व रसवाग्भट हे भिन्नभिन्न होत हेही आयतेच ठरून जाते. रसरत्नाकराच्या प्रारंभी वाग्भटतंत्राचा उल्लेख पाहून कित्येकजण रसवाग्भटाहून नित्यनाथाला अर्वाचीन ठरवू पाहतात; पण र. र. स. मध्येहीं नित्यनाथाचा उल्लेख आहे हे ते विसरतात ! त्यांना वादिखडातून रसवाग्भटाने सबंध साहावा अध्याय उतरून घेतलेला आहे हे माहित नाही. रसवाग्भटा नंतरच्या रसग्रंथांनीही वैद्यवाग्भट व * रसवाग्भट' असे दोन भेट मानून त्यांस भिन्न मानिले आहे. वैद्यवाग्भट हा इ. स. 22