पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१४वा ]
साहित्यशास्त्र.
२३७
दंडीच्या वेळी भाषेच्या संबंधानें गोड आणि वैदर्भ
अशा दोन रीति प्रसिद्धीस आल्या
भाषारीति.
होत्या. तदनंतर कालांतरानें पांचा-
ली, लाटी, आवंतिका, व मागधी याही रीति प्रचा-
रांत आल्या.