पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

[ भाग

भारतीय साम्राज्य.

 जिंकलेल्या देशाची व्यवस्था करण्याच्या संबंधानें देखील, आमच्या धर्मशास्त्रांतील वि- जिंकलेल्या देशाची व्यवस्था. चार फारच उदार आणि पोक्त दिसतात. विजयश्री प्राप्त होण्याच्या कामी ज्यांनी ज्यांनी म्हणून पराक्रम केले असतील, किंवा जे जे सहाय्यभूत झाले असतील, त्या सर्वांस भरपूर व योग्य बक्षिस देऊन केलेल्या सर्व अपराधाबद्दल, अखिल प्रजाजनास अभयवचन दिल्याविषयी, एकदम सर्वत्र दवंडी


मागील पृष्ठावरून पुढे चालू )

who have broken their weapen, and one who asks his life, and one who says, "I am thy captive. Other prohibitions are still more generous.: a man on horseback or in a chariot is not to kill one on foot; nor is it allowed to kill one who sits down fatigued, or who sleeps, or who flees, or who is fighting with another man."

(Elphinstone's History of India.) P. 47.
१ जित्वा संपूजयेद्देवान् ब्राह्मणांश्चैव धार्मिकान् ।

प्रदद्यात्परिहारांश्च ख्यापयेदभयानि च ॥ २०१ ॥
सर्वेषां तु विदित्वैषां समासेन चिकीर्षितम् ।
स्थापयेत्तत्र तद्वंश्यं कुर्याच्च समयक्रियाम् ।। २०२ ।।
प्रमाणानि च कुर्वीत तेषां धर्म्यान्यथोदितान् ।।

रत्नश्च पूजयेदेनं प्रधानपुरुषैः सह ॥ २०३ ॥


( मनुस्मृति अ. ७)