पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

[ भाग

भारतीय साम्राज्य.

अंश; कारागीर, सुतार, सोनार, लोहार, व भारवाहक, यांजकडून दर महिन्यास एक दिवसाची कामगिरी; मोठमोठे वखारदार यांजकडून (१/२०) एक विसांश; याप्र- मार्णे कर घेण्याविषयीं स्मृतिकारांचें वचन आहे.
 जाण्यायेण्याच्या साधनासंबंधीं रस्त्यावरील जकात, जलमार्ग संबंध कर, आणि भोलां- जकात, व दस्तुरी. ड्याच्या तरी वरील दस्तुरी, यावि- षयीं देखील तपशीलवार नियम स्मृतिकारांनी करून ठेविले आहेत. गाडीचें वहन दस्तुरीच्या नाक्यावरून गेलें


१ कारुकाञ्छिल्पिनश्चैत्र शुद्रांश्वात्मोपजीविनः ।

एकैकं कारयेत्कर्म मासिमासि महीपतिः ॥ १३८ ॥

(मनुस्मृति. अ. ७)

२ शुल्कस्थानेषु कुशाळा: सर्वपण्यविचक्षणाः ।
कुर्युरर्घ यथापत्यं ततो विंशं नृपो हरेत् ।। ३९८ ।।

( मनुस्मृति. भ. ८ )

क्रयविक्रयमध्वानं भक्तं च सपरिव्ययम् ।
योगक्षेमं च संप्रेक्ष्य वणिजो दापयेत्करान् ॥ १२७ ॥

( म. स्मृ. अ. ७ )

३ पण यानं तरे दाप्यं पौरुषार्धपणं तरे ।
पादं पशुश्च पोषिच्च पादार्धे रिक्तकः पुमान् ॥ ४०४ ॥
४ दीर्घाध्वनि यथादेशं यथाकालं तरो भवेत् ।
नदीतीरेषु तद्विद्यात्समुद्रे नास्ति लक्षणम् ॥ ४०६ ।।

( म स्मृ. भ. ८ )