पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८

[ भाग

भारतीय साम्राज्य.

जारकर्म; ११ मातापितों व स्त्रीत्याग; १२ अपहरण; १३ चौर्य ४ ( खिसेकापर्णे वगैरे ); १४ लूट अथवा दरवड; १५ चोरीचा मार्ले घेणें; १६ वंचन ( ठकबाजी ); १७ अपक्रिया; १८ तडागभेद ( बांधबंधारे फोडणें ); १९ कोठागार विध्वंस ( कोठार फोडणें ); २० आयु- धागारविनाश; २१ देवतागारभेद ( देवालय फोडणें ); २२ उदर्कमार्गभंग ( पाण्याला जाण्यायेण्याचे मार्ग नाहींसे करणें ); २३ प्राकार भेद; २४ परिखापूरण ( खंदक बुजविणें ); २५ द्वारंभंग; २६ ओगे लावणे; २७ आगळीक; २८ कूट लेख (बनावटे दस्तऐवज करणें ); २९ कौट साक्ष्य (खोटी साक्ष देणें वगैरे ); १० अप- प्रदान ( लांच वगैरे देणें ); ३१ गुन्हेगारांस आश्रय


१ म. स्मृ. अ. ८ श्लो. ३७४ ८ म. स्मृ. अ. ९ श्लो. २८०

  ,, ,, ,, ,, ३८५ ९ ,, ,, ,, ,, २८१
,, ,, ९ ,, २३५ १० ,, ,, ,, ,, २८९

२ ,, ,, ८ ,, ३८९ ११ ,, ,, ,, ,, २७८
३ ,, ,, ९ ,, २७४ १२ ,, ,, ,, ,, २३२
४ ,, ,, ,, ,, २३५ १३ ,, ,, ८ ,, ११९

  ,, ,, ,, ,, २७७     ,, ,, ,, ,, १२२

५ ,, ,, ,, ,, २७८ १४ ,, ,, ९ ,, २३१
६ ,, ,, ,, ,, २८६ ,, ,, ७ ,, १२४

  ,, ,, ,, ,, २८७  १५ ,, ,, ९ ,, २७२ 

७ ,, ,, ,, ,, २७९