पान:भारत-मावळे मराठा-मेळा पदें.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरुषानें जावें ना काला । आम्ही का न पाहावे ताजाला ॥९॥ नको म्हणे मेथी पुराणाला । लागली आवड न टका- ची तिजला | मग भूलं विषय गंगाला ॥१०॥ शिक्षणानें चढली पदाला । भग थाट म.स्तरणीचा बनला । केव्हां कोणीही यावे भेटीला |॥ ११ ॥ नवऱ्याची अक्कल तीजला बायकोची बुद्धि यालः । हा इंग्रजीत पालट झाला ॥१२॥ काहीं पुरुष आपल्या हुद्याला। विसरूनी गेले मुद्याला म्ह- णोन शिरकाव यांचा झाला ॥ १३ ॥ उलट पतीस बोले- काय तुजला | येते सवाई शिक्षण मजला । म्हणे न्यान- शोवी मिळाला || १४ || नवव्यास म्हणे शाळेला । मी जाते मुलाना शिकविण्याला । तुम्ही लागा घरीं स्वयंपा काला ॥ ११॥ नका चुकूं मवल्या टाईमःला | कप चहाचा पाव एक मजला या घेऊन मधल्या टोफीनीला ॥ १६ ॥ हा शिक्षणाने गोंधळ केला । समान हकानें बैलची बनला। चूप बसे भिऊन अप्रूला ॥ १७|| लवाव्याच दास म्हण ऐका | यांची मोठी पुढं आहे शंका | घडवीतिल विचीत्र लिलेला ॥१८॥ || पद || अहिल्याबाई होळकरीण | झांशीची राणी गेली होउन काय सांगू लक्ष्मीबाईचे । शौर्याचे गूण | तशा नाहीं आतां बाया गेल्या शिक्षणांत गढून ॥ जी ॥ ॥ १ ॥ आता नाहीं बुणी अशा गुणांव | कुठल्या छान शोक पांत । एम नित्य करण्यात गुंतूनी जाई । अशा कपाळ करंड्या जन्मून उपयोग नाहीं ॥ जी ॥ ॥ २॥ शिक्षणाने केला जगीं गोंधळ | नितीवर फिरला बट्याबोळ । ह्या लेडी सारख्या