भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ९१ 1. श्रीकृष्ण भगवानाने गीतेत असे सांगितले आहे की, सर्व अ अपराचे महत्व, अक्षरांमध्ये श्रेष्ठ आणि महत्वाचे अक्षर जे ८ अ, " ते मीच होय. अक्षरामणांकारोऽस्मि । (गीता. १०. ३३.)। शिवाय श्रुतींतही एके ठिकाणी असे म्हटले आहे की, वाक्, ५( म्हणजे वाचा अथया भाषा ) ही केवळ अकारात्मकच भसून, ती मुखांतील जिव्हेच्या स्पर्शाने निरनिराळ्या प्रकारे उक्त होते; आणि ती ब्रह्माप्रमाणेच व्यापक व अनादि आहे. अकारो वै सर्वा वाक्सैषा स्पष्मभिव्यज्यमाब्रह्मी, नानारूपाभवतिइति । यावद् ब्रह्म विष्टि- तावतीवाक् । सा तेव्हां, ओम् ह्या शब्दान्तर्गत असलेल्या अ स्वराचा उद्गम प्रथमतः होऊन, नंतर त्याला त ओम शब्द व वा उकार व प्रकाराची जोड मिळाली. चें बीजारोपण. | आणि त्यापासून ओम् शब्द बनला. पुढे, हकार, सकार, व ककार, यांचाही प्रादुर्भाव कल्पनेनुरूपच झाला, आणि त्यामुळे कोऽहम् व सोऽहम् हे। शब्द श्रवणपुटांत पडू लागले. तदनन्तर, शनैः शनैः, इ, उ, वगैरे स्वर आणि दुसरी व्यंजने प्रचारांत येऊन, सामान्य वाक्संज्ञा सुरू झाल्या असाव्या, व त्यामुळे परस्परांच्या व्यवहारालाही हरकत पडली नसावी, असे वाटते. आतां, हीं अक्षेरे, व ह्या वाक्संज्ञा केवळ वस्तुद्योतक वाक संज्ञांचे वस्त आणि क्रियाद्योतकेच असल्या पाहिद्योतकत्व, आणि क्रि- जेत. कारण, त्या जाणून बुजून, व याद्योतकत्व. मुद्दाम, केवळ आपला इच्छित कार्यभाग
पान:भाषाशास्त्र.djvu/100
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही