भाषेचे उद्गमस्थान. ११३ आले, याबद्दलचा निर्णय, त्यावरून कोणयाही प्रकारे करितां । येत नाहीं. This similarity and lingnistic sympathy proves only the fact of a connection; but they prove nothing regardiny the place where it subsisted. nor about tue tdaae. 7 मॉक्समूलरचेही अशाच मासल्याचे उद्गार असून, तो मॉक्समूलरचे उद्गार. असे ह्मणतो की, हे आर्य कोठून आले व ते प्रथमतः कोठे राहिले होते, हे कोणाला सुद्धां निश्चित करता येत नाहीं. | * But no one ccd72 2020 deternadote the ecuct spot १.ultence tlue) ccene, and dohere they had been previo11sty settled: ?? ( Last Results of the Turanian Researches.) | P. 340 ). | सुप्रसिद्ध इतिहासकार एलफिस्टन्चे असे मत आहे एलफिन्स्टनचे विचार. कीं, आर्यहिंदु हे भरतखंडाबाहेरून आले होते, अथवा भारतेतर देशांत ते राहिले होते, असे मानण्यास कांहीं एक कारण नसून, ते कदाचित् अति प्राचीन काळी, भरतखंडांतलेच मूळचे रहिवाशी असतील. « The question therefore is still open. There is no reason whatever for thinking that the Hindus ever inhabited any country but their present one; and as little for denying that they have done so before the earliest trace of their records or tradtions." | ( Elphinstone's History of India ). तथापि, कित्येक पाश्चात्यांचे असे ठाम मत आहे की, क्रूझरचे मत. आखल आर्य कुटुंबाची केवळ भरतखंडच जन्मभूमि असून, तद्व्यतिरिक्त ती अन्य कोठेही नाहीं. इ
पान:भाषाशास्त्र.djvu/122
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही