१३० • भाषाशास्त्र. पादनाच्या पुष्टीकरणार्थ, एका पाश्चात्य विद्वानाचे एतद्विषयक विचार येथे नमुद करतो. या संबंधानें मिस्तर केझैनने एके ठिकाणी असे लिहिले आहे की, « All the languages of the Aryan family, and consequently all their dialects, subdialects, and varieties, have been framed from a Sanskrit basis, and are only modified and corrupted forms of what was once the original tongue of all the Aryan races of India. ? (Royal Asiatic Society's Journal. vol. XVI. P. 181). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) आतां, भरतखंडांतील प्राकृत भाषा, अथवा आशिया संस्कृतांत दृष्टीस खंडांतील झन्दभाषा, किंवा यूरोपखपडत असलेले इतर डांतील ग्रीक, ल्याटिन्, इंग्रजी, भाषांचे मूळ इत्यादि भाषा घेऊन, आपण त्यांतील शब्दांची मीमांसा केली, आणि शब्दव्युत्पत्तशास्त्राच्या नियमांस अनुसरून, कित्येक शब्दांचे मूळ शोधून काढलें, तर ते आपणांस खचित संस्कृत भाषेतच दृष्टिगोचर होते. फार तर काय सांगावे पण, पितृवाचक, मातृवाचक, आणि परस्परांच्या नात्याचा संबंध दर्शविणारे शब्द, यांचे मूळ तर प्रत्यक्ष संस्कृत भाषेतच असल्याचे आढळून येत असून, ते अन्यत्र कोठे सुद्धां, व अन्य कोणत्याही भाषेत दृग्गोचर होत नाहीं. असो. संस्कृत भाषेपासून आर्यमूलाच्या इतर पौरस्त्य संस्कृताच्या पौरस्त्य व पाश्चात्य शाखा कशा उद्भवल्या, व पाश्चात्य शाखांच्या आणि मूळच्या संस्कृत शद्वांत कसकसे स्थित्यन्तराचे विषदी- व कोणत्या प्रकारे स्थित्यन्तर होत गेले, हे वाचकांच्या ध्यानात सहज रीतीने आणि थाडक्यांत येण्यासाठी, याखाली कोष्टकवार खुलासा देतो. करण,
पान:भाषाशास्त्र.djvu/139
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही