१५६ भाषाशास्त्र. नाना प्रकारच्या पदार्थांचे थरच्या थर चढले. ह्याचे प्रत्यक्ष प्रमाण हल्लीही क्वचित् दृग्गोचर होते. कारण, जमिनीत खणल्यावर, आपल्यास कांहीं ठिकाण, भूगर्भात, बफखालीं, आणि अन्यत्र, प्राक्कालचे अवशिष्ट सांपडते; व त्यांत स्तनपान करणाच्या प्राण्यांची हाडे, सांपळे, आणि अन्य। पदाथही आढळून येतात. असो. झन्द, पाली, प्राकृत, ग्रीक, ल्याटिन्, हीब्यू, .. आरबी, इत्यादि भाषांचे मूळ एकच सर्व भाषांचे एक असल्याविषयीं, पूर्वी दिगदर्शन झाले 52. मूळ, | असून, हे मूळ म्हणजे, संस्कृत किंवा
= =
= किंवा आर्यभाषा होय, असेही मी कळावले. परंतु, तुराणी शाखेचे मूळ देखील आर्य म्हणजे संस्कृत भाषेतच आहे की कसे, याबद्दलचे दिग्दर्शन पूर्वी झालेले नसल्याकारजानें, ते येथेच करण्याची आवश्यकता आहे. आतां, एकंदर भाषांचे शाधक बुद्धीने सूक्ष्म अवलोकन | केले, तर आपणांस असे दिसून ये। संस्कृत, हीळ्य, व ईल की, संस्कृत आणि हीब्य यांत उराणा, चीतालतान्य जे साम्य दृगगोचर होते, त्यापेक्षा तुराणी व संस्कृत यांतील साम्य पुष्कळ प्रमाणाने कमी आहे. ह्याची कारणे अर्थातच अनेक प्रकारची व भिन्न भिन्न आहेत. परंत, त्यांतहा विशेष मद्याची म्हटली म्हणजे राजकीय, धार्मिक, आणि सामाजिक, अशी असून, ह्यांचें न्यूनाधिक्य जितक्या प्रमाणाने असते, तितक्याच मानाने मूळ भाषेत किंवा तिच्या शाखेत, कमी अथवा १ मागे पान १३० ते १२ पहा. ।