या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा १८५ आहे. हा शब्द संस्कृत (इन्ध = जळणे, पेटणे, या धातू) पासून झाला असून, त्याचा अर्थ उग्र, किंवा रखरखीत दिसणारे, अथवा आरक्त नेत्राचे, असा समजावयाचा. ह्या सिध्धी शब्दापासूनच एथिओपिन शब्द बनला, आणि तो यूरोपखंडांत प्रचारांत आला. त्यामुळे, तिकडे सिध्धीला एथिओपियन् अशी संज्ञा आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नको. ह्यावरून, आफ्रिका खंडांत आमची वसाहत पुष्कळच आफ्रिकेतील आ. प्राचीन असल्याचे दिसते. तेथे आमेच्या वसाहतीसंबंधी मच्या आर्य पूर्वजांचा विजयध्वज पाश्चात्य मत. चोहोंकडे फडकू लागल्यावर, त्यांचा दरारा सर्वत्र बसला; त्यांच्या संस्था इतस्ततः चमकू लागल्या; त्यांच्या (संस्कृत ) भाषेचा फैलाव होत चालला; त्यांच्या वीरवंशजांचें तेज कालान्तराने असह्य झालें; व पुढे तेथेच मनूनें आपलें राज्यही स्थापिलें. अर्थात् , हा मनु सुप्रसिद्ध स्मृतिकार नव्हे, हे उघड होय. ह्या संबंधाने कर्झन्चा लेख विशेष महत्वाचा असल्याने व्यांतील अवश्य ते अवतरण, वाचकाच्या सोईसाठीं, येथे देतो. तो म्हणतोः « The Menes of the Egyptians and Manu of the Hindus refer to an historical personage—an Aryan chief - who first invaded and conquered Egypt-from India; and I think this event is the earliest well-defined instance of the migrations of the Aryans । west-ward, which I have above noticed. " | १ मॅॉक्समुलर. ( भाषाशास्त्रविषयक व्याख्याने. भाग २ रा. पान ९ पहा. नवी आवृत्ति. इ. स. १८८० ).