२१२ भाषाशास्त्र, तो इ० स० पूर्वी ३५० व्या वर्षी, अथवा त्या सुमारास, उदयास आला असल्याचे विशेष संभवते. तथापि, पाश्चा त्यांत सुद्धा, एद्विषयक मतैक्य झालेले नसून भिन्नभिन्न पंडितांची निरनिराळी मते आहेत. उदाहरणार्थ, गोल्डस्टकरे म्हणतो की, पाणिनीचा काल बुद्धाच्या पूर्वी, म्हणजे इ० सनाच्या अगोदर ६४३ वर्षे असावा. परंतु, लॉसनला ह्याचा उदयकाळ बुद्धिनिवाणानंतरच असल्याचे वाटते. | पाणिनीचा काल इ. स. पूर्वी ३५० वर्षाच्या सुमारास या मतभेदाचे पहि. असावा, व त्यापूर्वी नसावा, असे जें लें कारण पाश्चात्यांची कित्येक पाश्चात्य मानतात, त्याचे भ्रांतिमूलक समजूत. पहिलें व मुख्य कारण असे दिसते की, पाणिनीने आपल्या अष्टाध्यायींत यवैन शब्दाचा उल्लेख केला आहे. आणि ज्यापक्षां यवन व शिकन्दराची स्वारी यांचा केवळ प्रत्यक्ष संबंध, किंबहुना तादात्म्यच आहे, असे काहीं पाश्चात्य समजतात; इतकेच नव्हे तर, ह्या स्वारांमुळेच भारतीयांची आणि ग्रीक लोकांची नवीन | 1 Professor Goldstucker on Panini. P. 227 2 Lassen. Indian antiquities. ( vol. I. First Edn. P. 739. 2nd Edn. P. P. 864-866. vol. II. 476 ). 3 इन्द्रवरुणभवशर्वरुद्रमृडहिमारण्ययवयवनमातुलाचार्याणामानुकू। | ( पाणिनि. अष्टा.. १. ४९.). ४ एके ठिकाणी डाक्तर बुल्हर म्हणतो, * Now, it is wellknown that this name ( यवन ) 18 a corruption of the Greek Ionian, and that in ( पुढे चालू )
पान:भाषाशास्त्र.djvu/219
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही