भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २२३ घटित गोष्टींवरून, अथवा वस्तुस्थितिअन्वयें, अमुक वस्तस्थितींत फेर. एक गोष्ट सिद्ध होते, किंवा निदान फार करण्याची त्यां- शाबीत तरी होण्यासारखी आहे, ची दानत. असे शोधक, विचारी, निःपक्षपाती, आणि इतिहासज्ञ प्रतिपादन करतात. परंतु, कित्येक पाश्चात्यांचे याहून अगदीच उलट असल्याचे दिसते. कारण, आपल्या मताप्रमाणे इच्छित गोष्ट स्थापित करण्यासाठी, हे गृहस्थ घटित गोष्टींत अगर वस्तुस्थितीत देखील हवातसा फेरफार करू पाहतात. अर्थात्, एका फ्रेंच तत्ववेत्याप्रमाणे, त्यांचा अगदी कृतनिश्चयच असतो की, घटित गोष्टी किंवा एकंदर वस्तुस्थिति जर आपल्या इच्छेनुरूप जुळून आली नाही, तर त्या गोष्टींतच आपण अवश्य ते! फेरफार करूं. तेव्हां, पाश्चात्य मनाची अशा प्रकारची जर ठरीव नामदार तेलंगनींय. प्रवृत्ति झाली, तर त्यापासून कांहींएक रोपस्थांची केलेली फायदा न होतां, उलट तोटाच होणारा कानउघाडणी. आहे. इतकेच नव्हे तर, त्या योगाने सत्यान्वेषणाला ग्रहण लागून, दंभाचा देव्हारा माजेल, ह्यांत लेशमात्रही संशय नाही. आणि ह्याच गोष्टीचे वाईट वाटून, नामदार तेलंग हे यूरोपस्थ पंडितांची चांगली कानउघाडणी करतात. ते म्हणतात, * • It appears to me, I confess, that it is this reserve of * ८%Actings and * scctis/cuctions" and "fonegone conclusions, ” lying in the back ground of १ हा असे म्हणत असे की, * If the facts do not suit my theory, so much the worse for the facts."
पान:भाषाशास्त्र.djvu/230
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही