२६२ । | भाषाशास्त्र. कत करू लागले; आणि ब्राह्मणांखेरीज तर, त्याचा अर्थ होणे अगदीं शक्यच नव्हते. अशा प्रकारे, वेदांचे भाषान्तर होण्याला खरी अडवेदाच्या भाषान्त- चण असल्याने, त्याची तत्वे व त्यांतील रास हरकत, व ती दूर मथितार्थ कळण्याला मार्गच राहिला करण्यासाठी अकब- नव्हता. परंतु, त्यांचा तरजुमा हेण्याला राचे प्रयत्न. जितका जितका अडथळा येऊ लागला, तितकें तितके त्यांचा अर्थ समजण्याविषयींचे अकबरचे कुतूहल अधिकाधिकच वाढत चालले. त्याने ब्राह्मणांची प्रार्थना केला; त्यांजला अमुल्य देणगी देण्याचे अभिवचन दिले; त्यांजला इनाम व जहागिरी देण्यासही तो तयार झाला; आणि शेवटी, आपल्या पातशाहीच्या जोरावर त्यांस शासन करण्याची देखील त्याने भीति घातली. परंतु, ह्या साम, दाम, दंड, व भेदाचा कांहींएक उपयोग झाला नाही; आणि वेदाचा अर्थ सांगण्याचे किंवा त्यांचे भाषान्तर करण्याचे ब्राह्मणांनी साफ नाकारले. याप्रमाणे, अकबरचा हेतु कोणत्याही उपायांनी सिद्धीस साम, दाम, दंड, न गेल्यामुळे, त्याची मति अगदी व भेदाची निष्फलता, कुठित झाली. तथापि, धीरस गंभीर, आणि कपटाची यो- या ह्मणीप्रमाणे त्याने आपली हिंमत जना. सोडली नाही. त्याने आणखी एक युक्ति काढून कपट रचलें, व फीझी नांवाचा मुलगा, पोरका पार परंतु ब्राह्मण कुळांतला आहे, असे जाहीर करून, त्याला श्रीक्षेत्र काशी येथे ब्राह्मणांपाशी सोडून देण्याविषयीं, हुकूम फर्माविला. आईबापाविरहित हैं। पोरके पोर पाहून, काशींतील ब्राह्मणांत त्याची दया दं ड
पान:भाषाशास्त्र.djvu/269
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही