या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮૯ भाषाशास्त्र. असो. शब्दोच्चारांत अशाच प्रकारची विसंगता अन्य भाषांत सुद्धा आढळून येते. परंतु, संकृतांत तिचा गंधहीं नाही. यामुळे, आमच्या आर्यपूर्वजांचे शास्त्रनैपुण्य व त्यांची विशालबुद्धि, विदग्धता व चतुरस्रता, त्यांचा गूढविचार आणि त्यांचे सखोलान्चेषण, इत्यादि गुण उत्तम प्रकारे व्यक्त होतात. संस्कृत भाषेतील अक्षरांची अशा प्रकारची विलक्षण अवयवसंगति, त्यांचे निश्चित मूल्य, संस्कृत वणचारा- आणि त्यांतील परिमित मात्रा पाहन, चा ठरीव नियम. । व इंग्रजी भाषेतील वर्णोच्चाराच्या संबंधाने अनिवार विसंगता आणि अनियमितपणा मनांत आणून, एक चतुरस्र पंडित एका पाश्चात्य विद्वानाजवळ असे विनोदान बोलला की, संस्कृते एकैकमक्षरमेकैकोच्चारणं दधातीति नियमः । परंतु, इंग्लंदीचे दुर्दैववशादे कैकमक्षरमनेकोच्चारणं | दधाति ।। पुढे, या पाश्चात्य गृहस्थास संस्कृताचे व मराठर्चेि विशेष ज्ञान नसल्याकारणाने, त्याने ह्या पौरस्त्य पंडितांस त्याचा अर्थ विचारल्यावरून, त्याने त्यास इंग्रजीत असे समजावून सांगितले की,

  • Each letter in Sanskrit has but one Uniform Sound. But, this is, unfortunately, not the Case with the Driglish letters.

सदरहुवरून, इंग्रजी, किंबहुना भारतेतर सर्व भाषांतील व नियमशून्यता. स्वरांत किंवा व्यंजनांत, वर्णोच्चाराच्या संबंधानें बिलकुल धरबंध नसून, त्यात कोणत्याही प्रकारचे नियमन देखील नाही, असे वाचकांच्या लक्षांत सहजी येईल.