३०० भाषाशास्त्र. सिद्ध झाल्याकारणाने, त्या गोष्टीला मॉक्समुलरलासुद्धा मानच डोलवावी लागली. असो. सर्वत, पुराणतम दाखला झटला ह्मणजे ऋग् वेदांतील हाय. ह्यांत, पदांतील अक्षरें, ऋगवेदांतील प्र- या अर्थानेच ** अक्षर' या शब्दाचा माण. उपयोग केला असन, क्षर न होणारे ते अक्षर, असा त्याचा अर्थ समजावयाचा. अर्थात, त्यावरून लेखनक्रियेचा उद्बोध होत असल्याचे व्यक्त होते, अन्य प्रमाणांवरून देखील, हे आमचे लिपिज्ञान किती प्राचीन आहे, हे वाचकाच्या शिलालेखाचे प्र- लक्षांत सहज येण्यासारखे आहे. हे माण. प्रमाण ह्मरले झणजे, आमचे शिलालेख होत. उपलब्ध असलल्या सर्व शिलालेखांत, विराट नगरीच्या टेकडीवर बटे साहेबास सांपडलेला अतिप्राचीन होय. हा लेख प्रथमतः, इ. स. १०२२ साली, अहमदाने जन्या विराट शहरावर स्वारी करून नारायणपुर नामक गांवांतील नारायणदेवाचा ज्यावेळी विध्वंस केला, त्यावेळी सांपडला. ह्या लेखावरून, ते नारायणाचे देवालय, व तो शिलालेख, अशी सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध होते, असे कित्येक पाश्चात्य शोधकांचे मत आहे. आतां, ही ले वनकला कशी उत्पन्न झाली; तत्संबंधी सामग्री कोणत्या प्रकारे हाताम लागली; सांकेतिक चिन्हें १ History of Indian Literature. 3) | eber, > General Cunninghan's Ancient Geography of India,
पान:भाषाशास्त्र.djvu/309
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही