३४४ भाषाशास्त्र यंत पडदा पडला, तो वर उचलण्याला तद्विषयक पाश्चात्यां एकाचे देखील सामथ्र्य कित्येक शतकेंही चें अज्ञान. चालले नाही, असे म्हणणे प्राप्त येते, कारण, इ. स. १९५९ सालापूर्वी, संस्कृत भाषेचे नांव सुद्धां पाश्चात्यांनी ऐकिले नव्हते. अर्थात्, त्यानन्तरच पोर्चुगलच्या कित्येक धर्मोपदेशकांनी ह्या भाषेचा अभ्यास हिंदुस्थानांत आल्यावर सुरू केला, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. व्हास्कोडीगामा हा कालिकत बंदरावर तारीख ९ मे इ. स. १४९८ रोजी उतरला असल्याचे इतिहासावरून सर्वस श्रुत आहेच. तथापि, त्यानंतरही पुढील पन्नास वर्षांत देखील, संस्कृतभाषेच्या परिशीलनार्थ पाश्चात्यांकडून कांहींच हालचाल सुरू झाल्याचे दिसत नाही. पुढे, इ. स. १९८१ साली, फिलिपो सासेट नांवाचा । एक इतालियन विद्वान गोवे येथे संस्कृत शिकण्यावि - येऊन दाखल झाला. याने संस्कृत षयी सासेटचा प्रयत्न. भाषेचे असंख्य गुणानुवाद कालान्तराने तेथेच ऐकिले; व त्यावरून, ती भाषा शिकण्याविषयी त्याचे कुतूहल सहजच जागृत झाले. त्यामुळे, त्याने ह्या भाषेचे बरेच परिशीलन केले, आणि तिची त्याला विशेष | १ मॉक्समुलर म्हणतो, " But for a long time, we look in vain in their (mis sionaries') letters and reports for any mention of Sanskrit literature......It is not, hoWever till theyear 1559 that we first hear of themissionaries at Goa studying with the hope of a converted Brahman the theological and philosophied literature of thecontry, and challening the Brahmans to Public disputations. (M. M. Lec, Sc, L, vol. I P. 172.)
पान:भाषाशास्त्र.djvu/353
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही