या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

है ३७६ भाषाशास्त्रः | ( अ ) पहिला स्वर आणि नन्तरचे द्वित्तव्यंजन. उ. अच्=पूजा करणे. ( इ ) प्रथम द्वित्तव्यंजन, नन्तर स्वर, व पुनः व्यंजन. उ०. नव्=वाहणे. ( ई ) प्रथमान्ती द्वित्त व्यंजन, आणि मध्ये स्वर, । उ० स्पर्श=आलिंगन देणे, शिवणे. असो. हे जेल प्रभृति पाणिनीचे अनुकरण करून, | अव्युत्पत्तिपक्षच स्वीकारतात. ते असे व्युत्पत्तिवादी. अ म्हणतात की, हरएक नाममात्र, किंब हुना प्रातिपदिक स्वयंसिद्ध असल्यामुळे, तेच आपल्या विचाराचे मूलबीज होय. आणि त्यामुळे, उणादयोऽव्युत्पन्नानि प्रातिपदिकानि, असाच यांच्या म्हणण्याचा पर्यायाने आशय आहे, यांत संशय नाहीं. प्रोफेसर पॉट्चे मत अशाच प्रकारचे असल्यामुळे, तो १ हे नेलच्या म्हणण्याचा इंगितार्थ मॉक्समुलरने लिहिल्याप्रमाणे येथे देतो. मॉक्समुलर म्हणतो, “ Hegel speaks more simply and more boldly. “ It is in names, he says, * that we think.' ( Lectures. Science of Language. vol. II. P. 78. ) २ पॉट म्हणतो, * Root, it should be observed, as such, Luce the stunn2 of uords, and therefore, their real live in the curreucy of speech. There is no inward necessitg why they should first have entered into thue reality of luguCLge, naked and formless. ?? ( Etymologiscue For*scloungen. II. 95 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता)