या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.३८६ भाषाशास्त्र.

  आद्याक्षर दीर्घ होते. उ० चक्र चाक तक्र = ताक.
  सदरह जोडाक्षराचा अवयव अनुनातिक असल्यास,
  त्यांतलें आद्याक्षर गुरु होते, व त्याला अनुस्वार सा-
  मील करण्यांत येतो. उ० दन्त = दांत कंप= कांप.

२५ द्ध चा ड अथवा ढ होतो. उ० वर्द्धनं = वाढणे.

  सार्द्धपंच = साडेपांच.


२६ स्तचा थ होतो. उ० स्तोकं = थोड़ें. हस्त = हाथ

  ( गुजराथी ).

२७ द चा व होतो. उ० पाद = पात्र ( हिंदुस्थानी ). २८ मचा व होतो उ० लोम = लव. २९ ष व शच्या ठिकाणीं छ; आणि छच्या जागीं सचा

  आदेश होतो.. उ० १ षट्त्रिंशत् = छत्तीस. २ शाटी
  छाटी. ३ कच्छप = कासव.

३० अंन्त्य क चा डं होतो. उ० केतक = केवडा.


३१ ऋकारान्त शद्वांत, अंन्त्य ताच्या ऐवजी ईचा आदेश १ करण्यांत येतो. उ० १ भ्राता = भाई. २ जामाता=जांबई. माता = माई, आई. ३२ कित्येक ठिकाणीं, गच्या ऐवजी वचा आदेश होतो. १

उ० १ गृह = घर. २ ग्रास = घास. ३१ तच्या जागीं व आणि लचा आदेश होतो. उ० १ कंकत = कंगवा. २ कृतं = केलें. ३४ प्रति उपसर्गाच्या ऐवजी पदिचा आदेश होतो. याप्रमाणे, प्राकृत भाषांत जो शब्दांचा अपभ्रंश हो पाश्चात्य अपभ्रंशा- गेला, त्याबद्दलच्या सामान्य नियमनाच -भाष्यापक नियम, येथें थोडक्यांत त्रिवेचन केलें. तथापि,