३६ भाषाशास्त्र. शियन हीब्यू, कार्थेजीनियन् हीव्यू, व सामारियन हीब्यू, ( इ. स. चे ३ रे शतक ), या भाषा व्यवहारातीत असून, त्याएवजी ज्यू भाषेचे पोटभेदच प्रचारांत आले आहेत. । (३) आरेवी भाषेचा सिध्धी हा पोटभेद असून, ह्याला आरवी. च हावशी किंवा गीज अशी संज्ञा आहे. परंतु, ही भाषा हल्ली प्रचारांत नाहीं. हाबशी देशाच्या म्हणजे आबिसीनियाच्या सांप्रतच्या भाषेला आम्ही म्हणतात; व ह्या भाषेचे, आरबीचे, आणि एहकिली किंवा मरी भाषेचे पोटभेद मात्र लोक सांप्रत बोलतात. आरबी भाषेतील पुरातन म्हणून मानलेली काव्ये मुलाकात नांवाने सुप्रसिद्ध आहेत, व ती महमदाच्याही पूर्वीची असल्याचे कळते. (४) बर्बरभाषा आफ्रिकाखंडाच्या उत्तरेस, मिसरदेशा पासून तो तहत आट्लांटिक महाबबर. सागरापर्यंतच्या प्रदेशांत, आरबांची स्वारी होई तोंपावेतो, बोलत असत. परंतु आतां, ह्यांचा प्रवेश उत्तरोत्तर आभ्यन्तरीय प्रांतांतच विशेष होत चालला आहे. (९) हौसा, (६) गल्ला, (७) सांकेतिक मिश्री, आणि हौसा, गल्ला, मि- (८)काप्ती, यांची गणना शमी कुळांत श्री,व काप्ती. केली आहे. तथापि, एतद्विषयक - १ आरबी भाषेत सिंहाला ५०० नांवे असून, तरवारीला १००० शब्द आहेत; व दुर्दैवाला ४०० आणि मधाला ८० नांवे आहेत, असे सांगतात. | (निान्रुत शमीभाषेचा इतिहास. पान ३७७, १३७; हर्वासरुत भाषेचा इतिहास; व पोकाककृत शब्दवर्णन, पा० ३५२ पहा.)
पान:भाषाशास्त्र.djvu/47
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही