या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई | ३८ । भाषाशास्त्र. । तोरगडी. दुरबेटी. ऐमकी ( इराणच्या जाती ). सोकपा ( तिबेट ). बुरेटी ( बैकाल सरोवर ). ३ तुर्कीः-उगसी. कोमनी. छगते. उस्बेकी, तुर्को तुर्की. मनी. कसानी. किरगी. बश - किरी. नोगाईः कुमी. करचाई. करकल्पाकी. मेशचयकी. सैबिरी. याकुती. दुबैडी. आदरविजनी. क्रिमी. अनटली. रुमेली. ४ फिनिकः--हगारी. व्हगली. उग्री–ओस्टाकी. | फिनिक. चेरीमिश ( बलगरी ). मोर्डिनी. परमी. सीरियाणी. व्होटियाकी. लापी. ५ सामोयेडी:--युराझी. तावगी. येनिसी. स्टाकीसामोयेडी. सामोडी. कामी. २ दक्षिण तुराणी किंवा तामिलीच्या शाखा व त्यांचे त्रिविष्टप ब्रह्मी. पोटभेद. १ त्रिविष्टप ब्रह्मा:–त्रिविष्टप- ब्रह्मी भाषेचे मुख्य तीन भेद आहेत. १ ताई किंवा शान, २ मोन, आाणि ३ कारेन. पूर्वेकडील प्रसार. आसाम व थोडा ब्रह्मदेशांतील भाग, येथे ताई भाषा बोलतात; परंतु त्याच्याच सरहद्दीवरील लहान लहान संस्थानांत आणि सायामच्या राज्यांत, शान | लोकांची बरीच वस्ती आहे. खालचा ब्रह्मदेश, वरच्या | ब्रह्मदेशाची सरहद्द, अनाम, आणि कंबोडिया, येथे मोन भाषाच बोलण्याचा विशेष प्रघात आहे. कारेन् भाषा चिनीभाषेशी साम्य पावत असल्याचे भाषाभिज्ञांचे मत |आहे, व ती विशेषतः खालच्या ब्रह्मदेशांतच लोक बोल K