या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषापपाते, ध्वनि, शब्द, वे श्रवणविचार. ७७ इयं या परमेष्ठिनी वाग्देवी ब्रह्मसंशिता। ययैव ससृजे घोरं तथैव शान्तिरस्तुनः ॥ ३ ॥ | ( अथर्ववेद. १९, ९.) | अथर्ववेदाचा काळ इ० स० पूर्वी सुमारे दोन हजार वर्षांवर असावा असे दिसते; तथापि, कित्येक पाश्चात्यांच्या मते, तो इ० स० पूर्वी एक हजार वर्षांवरच असल्याचे होते. यजुर्वेदाचा काळ इ० स० पूर्वी पंधरा वर्षावर असल्याविषय, सर. विल्यम जोन्सचा अभिप्राय आहे. आणि त्याच सुमाराला अथर्ववेदाची रचना झाली असावी, असे मानएण्यास अनेक कारणे आहेत. वेवरच्या मते ब्राह्मणकाळांतच अथर्ववेद रचले गेले; आणि तसे मानले तरी, त्या गोष्टीला आज तीन हजार वर्षांवर होऊन गेली, हे निववाद आहे. । भाषेच्या उत्पती- वाचा कशी उत्पन्न झाली, याविविषयी श्रीमद्भागव- षयी श्रीमद्भागवतांत देखील वर्णन तांतील वर्णन. आहे. । स एष जीवो विवर प्रसूतिः। | प्राणेन घोषेण गुहां प्रविष्ठः । मनोमयं सूक्ष्म मुपेत्यरूपं | मात्रा स्वरोवर्ण इति स्थविष्ठः ॥ श्रीमद्भागवत आणि महाभारत अशी श्रवेिदव्यास ऋषींनी रचली असून, महाभारताचा काले इ० स० पूर्वी दोन हजार वर्षे असल्याचे दिसते; व त्यावरून, भाषाव १ Asiatic Researches. २ History of Sanskrit Literature. 3 भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध. पु. २. पान १७१ ते २०४ पहा.