या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ 22.22. ८ .० ८. ०० भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७९ भाषा ही खरोखरच ईश्वराची एक अपूर्व देणगी आहे, याविषयी तिलमात्रही शंका नसून, प्राक्कालीन सर्व रा कोणत्याही प्रकारे मतभेद देखील ट्रांत आर्य हिंदूंचे भापाज्ञानाविषयों अग्रे नाही. आणि तिचे खरे व यथान्याय सरत्व. गुणग्रहण आमच्या सन्माननीय पूर्व जांकडून इतक्या प्राचीनकाळी सुद्धा झाले होते, याबद्दल त्यांचे निःसंशय अभिनंदनच केले पाहिजे. इतर प्राक्कालीन राष्ट्रे पाळण्यांत लोळून झोप घेत असतां, व कित्येक मी मी ह्मणविणा-या मुवारलेल्या रा| १ पाश्चात्य देशांत, ईजिप्त ( मिसर ) देश हा फार पुरातन असल्याविषयी कित्येकांची समजूत आहे. तथापि, त्याने व तदनंतरच्या चाडिबा, बाबिलन्, ग्रीस, रोम, इत्यादि सर्व देशांनी, आमच्या आर्यमातेच्या पादकमलाजवळच, तिचे वार्धक्य, श्रेष्ठत्व, आणि तिचा महिमा जाणून, सादर व सविनय, उभे राहिले पाहिजे; आणि पाश्चात्यांस मुद्ां ती गोष्ट कबूल आहे. त्यासंबंधाने थार्नटन् इतिहासकार असे लिहितो की, • Ere yet the Pyramids looked down upon the valley of the Nile - When Greece and Italy, those cradles of Modern civilization, housed only the tenants of the wilderness, - India was the seat of 20ecutta and g7(Unde27. ( Thornton's History of India ). आनि बिझांट बाई म्हणतेः • India older than Greece or Rome – India that was old before Egypt was born—India that was cuncient before Chaldea was dreamed of India that, went back thousands of Centuries before Persia head Connue to the front." ( Mrs. Annie Besant on India and its Mission ). सदहूँ अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)