या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, वः श्रवणविचार. ८७, लाऊन, द्वैताच नसता खेळतीच माजविते. अर्थात्, वंध्यापुत्राच्या क्रीडाकौतुकाप्रमाणेच ही सृष्ट चमत्कृति आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. तथापि, ज्यापेक्षां ही कल्पना, नावारूपास येऊन सृष्टीची सत्यता आपणांस खरी वाटत , आहे, त्यापेक्षां विषयोपन्यासार्थ ज़ी परिभाषा ठरली आहे, तिच्यांतच आपण सांप्रतचे विवेचन करूं. ह्या अद्वैत चैतन्यांत, व ब्रह्ममय विश्वांत, * अहं ब्र

ह्मास्मि' अशी कल्पना होऊन, आदुभअहंकारांत सृष्टीचें । णांत चेचे बीजारोपण. त्म्यापासून आकाश झालें, आकाशा जोडप्ट " ।। . पासून वायु, वायूपासून आग्ने, अग्नीत्याच्यः' "

याच्या आप ( पाणी ), आपापासून पृथिवी, पृथीपासून . " 21 मनात, वनस्पतीपासून, अन्न, अन्नापासून रेत, आणि " पासून मनुष्य, याप्रमाणे सृष्टिक्रमाला सुरवात होऊन, श्व उदयास आले.}} .. एतद्विषयक, रामगीतेत एक आधार दृष्टीस पडत असून, (सा अन्यत्रही पुष्कळ ठिकाणी उपलब्ध होतो. ८ विकल्पमायारहिते चिदात्मकेऽ . हंकार एष प्रथमः प्रकल्पितः ।।। आणि त्याला श्रुतीचे तर बलवत्तरच प्रमाण आहे. असो. अशा प्रकारच्या कल्पनेने अहंकार उत्पन्न झाल्यावर, त्याचा परिणाम तत्क्षणच निदर्शनास आला. १ ह्याला श्रुतीचा जो आधार आहे; तो येथे देतो. तस्मादात्मन आकाशः संभूतः । इत्यादि. ( भारतीय साम्राज्य उत्तरार्ध. पु. ७ वें, पा. ३१४.) श्रुतिस्तु वेदो विज्ञेयोधर्मवाक्यं तुवैस्मृतिः । १२. ।। ॐ !८/}} । ( मनुस्मृतिः).