। ९००० हुन भाषाशास्त्र, यांनी देखील एके ठिकाणी उल्लेख केला आहे, असे वाटते. ते म्हणतात की, सोऽहमित्यस्माद्वाक्यासकारहकारयोरुद्धारेकृते, तत्पूर्वरूपेच ओमिति प्रणवः संपद्यते । तस्मादामति परमात्मवाचकः । तसेच, ॐ शब्द अकार, उकार, व मकार, या तीन ओम शब्दाचे घट- अक्षरांनी झालेला असून, हा ..भा कावयव, व त्याची अथवा ऑकार शब्द, ब्रह्मस्त्रोणात व्यापकता, आणि त्या या- असल्याविषयीही अनेक प्रम जोडप् चें श्रेष्ठत्व. आहेत. त्याच्या * मुनीने ओंकार मात्रं सचराचरं जगत् । । असे अध्यात्मरामायणांत वचन आहे. ओमित्येकाक्षरब्रह्मव्याहरन्मामनुस्मरन् । यःयातित्यजन्देहंसयातिपरमगतिम् । * अशा बद्दलचे श्रीमद्भगवद्गीतेत प्रमाण आहे. ( भगवद्गीता. ८-१३ ). वाग्वा ओंकारः । सर्ववाग्वाच्यं वस्तु प्रणवात्वकंच। ओमित्येतदक्षरमिदं सर्वसस्योपव्याख्यानम् । भूतंभव: भविष्यदितिसर्वमोंकार एव । सर्वं ह्येतद्ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पात् । ओमित्येतत् । ओमितिब्रह्म ओंकारएवेदं सर्वम् ।अशी श्रुति आहे. सदरहू ओंकारांत “अ' हा वर्ण फारच महत्वाचा असून, एका कारिकेत तर त्याला बीजात्मा पुरुषच मानले आहे. तथा प्रणवगोऽकारी बीजात्मा पुरुषः स्मृतः ।
पान:भाषाशास्त्र.djvu/99
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही