या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. होऊन राहिले आहेत. फार तर काय सांगावें, पण, ह्या प्राथमिक अंकुरावरच नित्यनैमित्तिक होमहवनांचें भरपूर सिंचन झाल्याने, त्याचा ज्योतिःशास्त्ररूपी एक मोठा वृक्षच बनत गेला; व तो कालान्तरानें नांवारूपासही आला. निदान, तो आमच्या प्रचंड आर्यधर्माचा तरी खचितच मजबूत पाया होय, यांत तिळमात्रही शंका नाहीं. यज्ञेनयज्ञमयजन्तदेवास्तानिधर्माणिप्रथमान्यासन् । तेहनाकं महिमानः सचन्तयत्रपूर्वेसाध्याःसन्तिदेवाः ॥ (ऋग्वेद ) . भूमितिशास्त्राची देखील अशाच प्रकारची हकीकत आहे. आमच्या यज्ञांत वेदींची मोठी यज्ञवेदिकामुळे भू- आवश्यकता असून, त्या अगर्दी रेख- मितिशास्त्राचा उद्गन. लेल्या, भिन्नभिन्न आकृतींच्या, व १ असे आमचें मत असून, कित्येक पाश्चात्यांचंही त्याच- प्रमाणे आहे. Asiatic Researches, Colebrooko, Max Maller ( What can India teach us ). Cassini, Bailly, Play- fair. Weber ( History of Sanskrit Literature ), भारतीय साम्राज्य पु. पु. २ पान ८० ते ९०, इत्यादि पहा. मॉक्समुलर म्हणतो :- C.. It is well know that rnost of the Vedic stori- fites depend on the moon, far more than on the sun, " “ The reasons and the saerifices were in fact so in- timately connected togetiver in the thoughts of the ancient Hindus that one of the commonest names for priest was Ritvig, literally the season sterificer." (What can India teach us ? First Edn. P. 127. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)