या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. श्रांशिवाजी दम तो पुढे छत्रपति झाला, व त्यानें म हाराष्ट्र साम्राज्य. हाराष्ट्र साम्राज्याची स्थापना केली. मन्तता. बाळाजी विश्वनाथ हा सातारच्या गादीजवळ प्रथमतः चाळाजी विश्वनाथ, एक लहानसा कारकूनच होता. त वलितकाची सा- थापि, त्यानें आपल्या शहाणपणानें, वृद्धिप्रभावानें, आणि राजनिष्ठेने पेश- बाईची वस्त्रे संपादन करून, चौथाई सरदेशमुखीच्या मिशानें दिल्लीच्या दरबारांतूनही खंडणी वसूल केली, व महाराष्ट्र साम्राज्याचा ध्वज चोहोकडे फडकाविला. इतकेंच नव्हे तर, त्याची कला शुक्लचन्द्रमाप्रमाणे चढती राही अशी त्याने आपली अकल हुशारी लढविली, आणि दिल्लीच्या पादशहास महाराष्ट्राधिपतीचा सामन्त बनविलें. झाडावरील फळ जमिनीवर पडतांना पाहिल्यानंतर, फलाचें पनन व न्यूटनच्या मनांत गुरुत्वाकर्षणशक्ती- ची कल्पना आली, व त्याने ही सर्व व्यापकशक्ति नवीनंच शोधन कॉढिली. न्यूटनची कल्पना. १ जन्मकाल इ. स. १६४२. २ असे यूरोपस्थांचे म्हणणे आहे. परंतु, वस्तुस्थिति याहून खाचेतच अगदी भिन्न आहे. कारण, ही गुरुत्वाकर्षणशक्ति, न्यूट- नच्याही पूर्वी, आमच्या पूर्वजांस, किंबहुना ऋकालीन खील सुमारे दहा अकरा हजार वर्षे माहीत होती; आणि त्याने काढिलेले नियमसुद्धा त्यांस अवगत होते. दे- , ऋगवेद, भारतीय साम्राज्य, पु. ४ थें, पान ७२-८३, व Sir W. Jones, पहा. He (Sir William Jones) ventures to affirm that the whole of Newton's Theology, and part of his ( पुढे चालू )