या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. वॉटची कल्पनाशक्ति अशाच मासल्याची होय. कारण, झांकणाची गति, चुलीवर ठेविलेल्या आधणाच्या पा आणि वाफेच्या शक्ती- ण्यानें गति प्राप्त होते, आणि भां- ड्यावर घातलेलें झांकण हालुते, ही गोष्ट लक्षांत धरून, वॉट्ने बाफेची शक्ति व बाप्पयंत्र शोधून काँटिलें. ची कल्पना. ८ अर्शी अनेक उदाहरणे दाखविता येतील. परंतु, केवळ विस्तारभयास्तव, त्या सर्वांचा तपशील येथे देता येत नाहीं. अस्तु तारपर्य म्हणून इतकेच की, अल्पारंभांतच मह तूकार्य प्रच्छिन्न असतें, व त्याचप्रमाणे भाषाशास्त्राचें देखील होय, हें विशेष रीतीने सांगावयास नलगे.

भाषा हा निःसंशय एक मनोवेधक, प्रगल्भ आणि मह त्वाचा विषय आहे. इतकेच नव्हे तर, एक शास्त्र आहे, भाषाशाखाची शे- तें असेही म्ह णण्यास प्रत्यवाय नाहीं. ज्याप्रमाणे, वैद्यकीय विवेचन शास्त्रीय रीतीने करता येतें; अथवा जसे रसायनशास्त्राचे नियम केवळ ठरीव प्रमाणानेंच सांगता शवावस्था.

( मागील पृष्टावरून पुढे चालू ) philosophy may be found in the Vedas, which also abound with allusions, to the force of uni versal autraction. ( vol. III. P. 240, vol. XXIX P. 158). 37 सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता ) १. तथापि, वॉद जन्मण्यापूर्वी, व इ० स० च्या अगोदर हजारों वर्ष, आम्हां-भारतीयांस वाफेची शक्ति माहित असून, आम्ही अभि रथही चाळवीत असू, असे रामायण व महाभारतावरून चांगलें व्यक्त होते. ( ग्रंथकर्ता.)