या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ते असे समजतात की, भाषेची अवस्था व तिचे अस्तित्व, ही केवळ यादृच्छिक असून, तिची घटना देखील अगदी स्वतंत्र आहे. मॉक्समुलर तर भाषाशास्त्राची गणना पदा- र्थविज्ञानशास्त्रांतच करतो. परंतु, न्हिनेला ती गोष्ट मुळींच संमत नाहीं. व्हिट्ने म्हणतो की, भाषाशास्त्राची गणना पदार्थ. विज्ञानांत होत नसून, ती मानवी प्राण्याने केलेली एक संस्थाच आहे. मात्र, मनुष्य कृतीच्या अनेक संस्कारांनी तीत फेरफार होण्याचा संभव असतो; आणि तो कालान्त- रानें निःसंशय होतो, हें कोणालाही कबूल केले पाहिजे, इंग्लंदांतील भाषाशास्त्राचा दुय्यम पंडित जो सेस, त्याचें असें मत आहे की, भाषा म्हणजे केवळ स्वरसंक्रमच होय. ह्यांतच सांकेतिक चिन्हात्मक वर्णभि • त्या संबंधाने पा आत्य पंडितांचा अ भिप्राय, १ ( 1elain ) for the Science of Language a place among the physical sciences. " ( Max Muller. Se of Taugage. Leetures. vol. I.P.P.30/91) २ “ Jauguage is not a pleysical produet, but a human institution, preserved. perpetuated, and changil, by fie: hunarn action. " To ascribe the difference of language and linguistic growth direct- ly to physical Cances' to make them dependent on peculiarities of rganization. ' whether cerebral, laryngau, or other, is wholly meaningless and futile.". ( Winney's Language and the Standy of Language, P.152). ♥

  1. t

3 A. II. Sayee Deputy Professor of comparative phylology in the University of Oxford's “Intro- Quctian to the science of Language " vol. I. IP. 90