या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य विवेचन व दिग्दर्शन. राजांनी निर्माण केली. अर्थात्, ही समजूत सत्यापासून पुष्कळच दूर असावी असे वाटते. आहे. साधनांसंबंधाने आतां, भाषा ही परमेश्वरानें आपल्याला दिलेली एक अपूर्व देणगी आहे, ही गोष्ट आम्हांलासुद्धां कबूल इतकेच नव्हे तर, अन्य सुखोपभोगाच्या जितक्या अंशानें त्या जगन्नियंत्याच्या कर्तृत्वशक्तीचे उप- कार आम्ही स्मरून आहेत, तितक्याच अंशाने भाषेच्या बाबतींतही आम्ही त्यांचे पूर्णपणें ऋणि आहोत, ही गोष्ट आपणांला केव्हाही नाकबूल करवणार नाहीं. कारण, हाच तत्वविचार मनांत ठेवून सूक्ष्म दृष्टीने पाहिलें, तर त्या विश्वचालकाच्या इच्छेशिवाय, झाडाचें पानसुद्धां हालत नाहीं. फार तर काय सांगावें, पण ह्या सृष्टीतील पंचमहाभूतें देखील त्याला भिऊन थरथर कांपतात. , भीषास्माद् वातः पवते । भीषोदयतिसूर्यः । भीषास्मादग्निश्चेन्द्रश्च । मृत्युर्धावतिपंचमइति । (ब्रह्मोपनिषद्) तेव्हां, ह्या गोष्टीवर नजर दिली, तर भाषेचा उद्गम ईश्वरप्रणितच आहे, असे म्हटल्याशिवाय गत्यन्तर नाहीं. परंतु, इतक्या खोल पाण्यांत निष्कारण न शिरतां, भाषेच्या संबंधानें आपण व्यवहारदृष्ट्याच विचार करूं. ह्या दृष्टीनें पाहिले, आणि भाषेच्या उत्क्रांतीस, किंवा तीत दृष्टीस पडत असलेली सुधारणा होण्यास, मनुष्य हा किती अंशानें 2 I have supposed that langungo could not be invented witliont supernatural assistance, and, ac- evrdingly, I have maintained that it was the inven- tion of the Daemon kings of Erypt. " ( Monboddo). २