या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. तर्सेच कित्येक भाषा ह्या मायभाषेशी मिळत्या नसून, त्या शमी कुलाशी साम्य पावतात; आणि म्हणूनच त्यांस शमी वर्गोत घालणे प्राप्त येतें. आतां, ह्याखेरीज ज्या दुसऱ्या बऱ्याच भाषा राहिल्या, त्यांची रचना वरील दोन्ही वर्गीतील भाषांहूनही अगदीच भिन्न असल्यानें, व त्या तुराणी कुलाशीं विशेष सादृश्य पावल्यानें, त्यांची योजना तुराणी भाषेतच करावी लागते. सदरहू विवेचनावरून, ह्या भूतलावरील एकंदर भाषांचों त्यांची तीन कुटुंचें मुख्यत्वेंकरून तीनच कुटुंबें दिसत असून, तो १ आर्य, २ शमी, आणि ३ तुराणी, ह्या नामधेयांनी सुप्रसिद्ध आहेत. तथापि, ह्या प्रत्येकाच्या अनेक शाखा व पोटभेदही आहेत. सबब, त्यांचा तपशील, वाचकांच्या सोईसाठी, येथे देत्तों. आर्य किंवा संस्कृ नाच्या शाखा. १ आर्य ( म्हणजे वैदिक सं स्कृत ) मायभाषेच्या खाली लि हिलेल्या शाखा आहेत. १ भारतीय किंवा हिन्दी. २ इराणी. ३ ग्रीक अथवा हेलेनिक. ४ ल्याटिन् किंवा इतालिक. ५ ट्युटॉनिक्. (मागील पृष्टावरून पुढे चालू ) चालू पुस्तकाच्या तिसऱ्या भागति व भारतीय साम्राज्य पुस्तक नववें, यांत दिली आहे. सवय त्याजवर वाचकांनी कृपा करून आपले लक्ष्य पुरवायें. ( ग्रंथकर्ता.) 2. सेमिटिक. (Semitic )