या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य नसता कुतर्क कांनी तिच्या पुरातनत्वाविषय सी पुराणतम आहे हे सप्रमाण दाखविण्याबद्दल त्यांची एक अप्रत्यक्ष तऱ्हेची सूचना आहे. किंबहुना, ती बनावट किंवा ब्राह्मणांची कूटरचना नाहीं, हें शाबीद करून देण्याबद्दल, त्यांनी केवळ आग्रहच धरला आहे, अर्से म्हटले असतां सुद्धां चालेल. परंतु, हा त्यांचा भ्रम नाहीसा करणे बिलकुल कठिण नसून, फारच सोपे आहे. कारण, हातच्या कांकणाला आरशाची अगर्दीच जरूरी नाहीं. एवढेच नव्हे तर, अशा प्रकारच्या भ्रान्तिपटलांनी सत्यसूर्याचें तेज कमी न होतां, हे अज्ञानघन वितुळतां- क्षणींच, त्याची चकाकी आपोआपच ज्यास्त मारूं लागते व दिग्दर्शन. सर्व आर्य भाषांचें मूळ संस्कृत ( अर्थात् वैदिक संस्कृत ) असल्याचे आम्ही पूर्वीच सिद्ध करून दाखविले आहे; व त्यावरून; इराणी, ग्रीक, ल्यॉटिन्, सेल्टिक, २२ काढून, देखील, १ ह्यासंबंधानें मॉक्समुलर म्हणतो:- “ I have frequently been asked, But how can you prove that Sanskrit literature is so old as it is supposed to be ? How can you fix any Indian dates beforo the time of Alexander's conquest? What - 1 dependance can be placed on Sanskrit manuscripts which_may_have been forged cr interpoluted ? ” { Max Muller's Lectuics. Science of Janguage. vol. I P.229. ) २ संस्कृत में ब्राह्मणांची कूटरचना असल्याविषयीं, डन्धूगल्ड- स्टुअर्टर्ने तर शिक्के मोर्तबच ठोकिलें आहे. ( Conjectures Concerning the origin of Sanskrit, Dugald stewart's Works. vol. III P. 72 ) 3 भारतीय साम्राज्य उ००९ वें पहा.