या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ भाषाशास्त्र. ट्युटॉनिक, स्लॉव्हॉनिक, इत्यादि भाषांपेक्षा ती खचित पुराणतर आहे, हे निर्विवाद होत आहे. आता, शमी कुटुंबातील हीब्रूयू भाषेला देखील कित्येक पाश्चात्य विद्वान प्राचीन समजतात. परंतु, ती सुद्धां संस्कृत भाषेवी ऋणीच असल्याबद्दल, संस्कृतांतले कित्येक अभ्रष्ट झालेले शब्द तिच्यांत दृग्गोचर होतात, त्यावरून चांगलें व्यक्त होते. चल्गुक हा शब्द संस्कृत असून, त्याचा अर्थ चन्दन असा होतो. हे चन्दन भरतखंडाशिवाय अन्यत्र कोठेही मिळत नाही. अर्थात्, ते भरतखंडाच्या किना व्यावर मलबार वगैरे ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे, ज्यू आणि फिनिशियन लोक भरतखंडाशी चन्दनाचा व्यापार करीत, व आभीर लोकांच्या प्रांतांतून सोर्ने, १ आभीर लोकांचा देश तोच पाश्चात्यांचा ऑफीर (Ophir ) प्रांत होय. लासंबंधानें मॉक्समुलर म्हणतो, (( Suntal-wood, as pointed out before, is pecu- liar to India, and ao, according to Mr. Twisleton's remark, is the peacock. " १ (Sir Henry Elliot's Sup- plementary Glossary. s. v. Aheer.) 6 “ In this very locality (Central_and Southein India ), Ptolemy (VII. 1 ) gives us the narne of Abiria, above l'attalena. In the same locality, Hindu Geographers place the people called Abhiga or, Abhiras; and in the saine neighbonrhood, Mac Murdo, in his account of the province of Cutch still knows a race of Alhirs, the descendants, in all probability of the people who sold to Hiram and Solomon their gold and precious stones, their apes ( पुढे चालू )