या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ भाषाशास्त्र. and peacocks could in ancient times have been ex- ported to Palestine from India only; if to these remarkable coincidenees all pointing to India, is added the fact pointed out by Lassen, that the names of Cotton, mard, and dellium, Shrnace bilie- wise found their way frem Sanscrit into Hebrean, we shall, I think, feel inclined to udmit, with Lassen and Ritter and others, a very early com - mercial intercourse between India and Palestine, whatever opinion we may hold on the exact position of Ophir. ( Max Mullers Lectures. Sc. of L. Note. P. I. 236-237. vol. 1.) Ophir ) प्रांताशी अशा सॉलोमन्या वेळीं आतां आभीर (आँफीर = Ophir ) प्रकारचा व ह्या जिनसांचा व्यापार, नसांचा व्यापार, आणि त्यापूर्वी देखील अगदर्दी ज्यारीने चालत असे. साँ- लोमन् हा प्राचीनकाळच्या पौराणिक युगांतील इस्त्रायल लोकांचा राजा व डेव्हिडचा मुलगा असल्याविषय, वाय- बलांत एक कथानक आहे. अर्थात्, हीच्यू भाषेनें संस्कृत घेतलेले ऋण पाश्चात्यांच्या समजुतीप्रमाणे देखील, निदान ह्याच वेळचें, किंबहुना ह्याच्याही पूर्वीचें होतें. त्या- स.- मुळे, संस्कृतभाषा हीब्यू भाषेपेक्षां पुराण्णतर होय, यांत शंकाच नाही. इतकेच नव्हे तर, ह्या वेळी संस्कृत ही --

१हा ईश्वराचा लाडका असून, शहाण्यांत गणना आहे. एके समयीं, 3 त्याने त्यास वर मागावयास सांगितले. तेव्हा त्याने फक्त ज्ञानच मागितल्यावरून, ईश्वराला मोठा आनंद वाटला, आणि त्यानें त्यास ज्ञानासमवेतच मान व संपति पण दिली. त्याची पाश्चात्य मताप्रमाणे ईश्वर त्याला प्रसन्न झाला, व