या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. याप्रमाणे, झरथुष्ट्राचा काल, व त्याने केलेल्या गाथा ( म्हणजे अर्थात् झन्दभविष्टा), हीं फार पुरातन असल्याचे वाचकांच्या ध्यानात येईल. एवढेच नव्हे तर, झन्दभाषा वैदिक मादेपासूनच उद्भवली असल्यामुळे, ती उघडच हिच्या नंतरची असून, वैदिकभाषा तिच्याहीपेक्षा विशेष प्राचीनतर समजावयाची, हेंही त्याच्या लक्षांत येऊन चुकेल. ( मागील पृष्टावरून पुढे चालू ) of Babylon, beginning with a king Zoroaster, long before Ninus; his date wonld be 2231 B. C. Xanthns, the Lydian ( 470 B. C. ), as quoted by Diogenes Lacrtius, places Zoroaster, the pro- phet G00 ( years ) before the Trojan war ( 1800 B.C.). Ari-toile and Endoxus, according to Pliny ( Hist. Nat. XXX. I ), placed Zoroaster 0000 (years ) be- fore Plato; Hermippus 5000 (years ) before the 'Trojaun war. Pliny 6 List, Nat. XXX 2 ) places Zoroaster several thousand years before Moses the Judean who founded another kind of Vagela. १ झन्द भाषेपेक्षां वेदकालीन संस्कृत पुरागतर असल्याची गोष्ट, मॉक्समुलरलासुद्धां कचूल आहे. कारण त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ But what is the meaning of Ahuro Maztao ? Here Zend does not give us &n answer; but we must Loolk to Skunalerit as the nore primitive language ( than Zend), just as we looked from French to Italian, in order to discover the original form and mcaning of face. >> ( Māx Muller'3 Iectures. Se. of L. vol. I P. 241.