या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ भाषाशाख. करणे अवश्य आहे. हे टीकात्मक ग्रंथ किंवा व्याख्या- रूपी लेख, अगर तद्विषयक भाषान्तरें, हीं बहुत करून पवीत असतात. तथापि, कचित तीं प्राचीन आवेष्टा भाषेत देखील लिहिलेली असतील; आणि त्यामुळे त्यांचा समावेश मूळ ग्रंथांत होऊन, ती केवळ संहिताच बनली, असे वाटते. तथापि, , सामान्यतः, मध्ययुगांत प्रचारांत असलेल्या इराणी भाषेस पछुवी ही संज्ञा आहे; क इसवी सनापूर्वी तिसन्या शतकांतील नाण्यांवर, कित्येक पौराणिक कथा- नके ह्याच भाषेत लिहिल्याचे आढळून येतें. पलवी भाषेतील महत्वाचे दस्तैवज म्हटले म्हणजे, आरदेसर राजाच्या कारकीर्दीतील शिलालेख होत. हा राजा सासेनियन घराण्यांतला मूळपुरुष होता, व ह्यानें इ. स. २२६ पासून २४० पर्यंत राज्य केलें. पल्लवी भाषा इ. स. ९०० पर्यंत व्यावहारिक होती. त्यामुळे ह्या कालानन्तरचे लेख बहुतकरून कूटरचना असण्याचा संभव आहे. पलवी भाषेचे व्या वहारिकत्व, पलवी भाषेचे नांव पार्थराजांच्या कारकीर्दीत तिला प्राप्त, झालें, अशी कित्येकांची समजूत आहे. परंतु, ह्या म्हणण्याला कांहीं विशेष बलवत्तर प्रमाण असल्याचे दिसून येत नाही. मात्र, इतकी गोष्ट खरी आहे की, ह्यांच्या वेळींच कित्येक शमशब्द पल्लवी भाषेत घुसले. हे शमीशब्द सुमारें ४०० असुन, पुरातन इराणींतले, म्हणजे झन्द भाषेतले शब्द अदमास १०० आहेत. ह्या पांचरों शब्दांस पडवीत पड़वा भाषेत अन्य शब्द.