या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. आणखी ज्यास्त शोध लावण्याची आवश्यकता असल्यावि नयीं कांहीं विद्वानांची समजूत आहे. १ उत्तर ३ तुराणी भाषेचे दोन पोटभेद आहेत. तुराणी, आणि २ दक्षिण तुराणी. उत्तर तुराणीला उग्रीतार्तरी किंवा यूरल-आलताई म्हणतात, व हिच्या १ तुंगुस्की, २ मोगली, ३ तुर्की, ४ फिनिक, आणि ५ सामोयेडी, अशा पांच शाखा आहेत. दक्षिण तुरा- णीला तामिली म्हणतात. हिचा प्रसार आशिया खं डाच्या दक्षिणेस असून, तिच्या चार शाखा आहेत. १ त्रिविष्टप ब्रली, २ कुलाली, ३ द्राविडी आणि ४ म ल्याली किंवा सामुद्रिक. .. तुराणी व तिचे पोटभेद: ह्या सर्व शाखांचे अनेक प्रकार आहेत. सबब, ते वाचकांच्या सोईसाठी, ज्या त्या शाखेसमोर येथे देतो. १ उत्तर तुराणी किंवा उग्री तार्तरीच्या शाखा, व त्यांचे पोटभेद. तुंगुस्को. १ तुंगुसी: चापोगायरी. ओरोतोंगी. लामूटी (ओ- खाटस्कचा किनारा ). मंडशु (चीन). २ मोगली: -शरा मोगली ( गोबीच्या दक्षिणेस ). खल्खा (गोबीच्या उत्तरेस ), शरा- गोली (, तिबेट व लिंगुट ). चोशॉटी ( कोकोनूर). संगूरी. मोगलो. + ● हिला कित्येक पान्यात्य पंडितांनी तालियन अशी संज्ञा दिली आहे. तथापि, ही भाषा आर्यशासपैकी असल्याचे दिसते, व कित्येक पायात्यांचेही तसेच मत आहे. ( भारतीय साम्राज्य पु. ९वें पान ११९ ते २२३ पहा ) .