या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. तोरगडी, दुरबेटी ऐमकी ( इराणच्या जाती ). सोकपर ( तिबेट ), बुरेटी ( बैकाल सरोवर ). तुर्की ३ तुर्की:- उगसी. कोमनी. छगते. उस्चेकी तुर्की- मनी कसानी किरगी. किरगी. बरा किरी. नोगाई: कुमी. करचाई करकल्पाकी मेशच- र्यकी. सैबिरी. याकुती. दुर्बेडी. आदरविजनी क्रिमी. अनटोली रुमेली. ४ फिनिकः- - हंगारी व्होगली. उग्री-ओस्टाकी. फिनिक. चेरीमिशी ( बलगेरी) मोर्डिनी. परमी. सीरियाणी, व्होटियाकी लापी. ५ सामोयेडी: - - युराझी. तावगी. येनिसी ओस्टाकी- सामोडी. कामी. सामोयेडी. २ दक्षिण तुराणी किंवा तामिलांच्या शाखा व त्यांचे त्रिविष्टप ब्रह्म. पोटभेद. १ त्रिविष्टप ब्रह्मी:- त्रिविष्टप-ब्रह्मो भाषेचे मुख्य तीन - [2] भेद आहेत. १ ताई किंवा ज्ञान, २ मोन, आणि ३ कारेन, पूर्वेकडील आसाम व थोडा ब्रह्मदेशांतील भाग, येथें ताई भाषा बोलतात; परंतु त्याच्याच सरहद्दीवरील लहान लहान संस्थानांत आणि सायामच्या राज्यांत, ज्ञान लोकांची बरीच वस्ती आहे. खालचा ब्रह्मदेश, वरच्या ब्रह्मदेशाची सरहद्द, अनाम, आणि कंबोडिया, येथे मोन भांषाच बोलण्याचा विशेष प्रघात आहे. कारेन् भाषा चिनीभाषेशी साम्य पावत असल्याचे भाषाभिज्ञांचें मूत आहे, व ती विशेषतः खालच्या ब्रह्मदेशांतच लोक बोल- तिबेटी ब्रह्मांचा प्रसार. .