या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेश्चम व दिग्दर्शन. तात. भरतखंडांत जपानी भाषा बोलणारा एकही नाहीं. टिनासरिमूच्या दक्षिणेस मरगुई नामक जो द्वीपसमूह आहे, त्यांत कांहीं दर्शावदी कैकाडी लोक आहेत; पण ते मुल्याळी भाषा बोलतात. ह्या भटकणान्या लोकांस सालोन अशी संज्ञा आहे. - सदरों दाखल केलेल्या तीन शाखांचे आणखी पुष्कळ पोटभेदही आहेत. सनत्र, तेही येथे सांगतों. १ काचारी, किंवा बोडो. २ मेच. ३ होजाई. ४ गारो. ५ पाणीकोच. ६ देवरी छुटा, ७ तिपूर, अथवा भृंग. ८ तिबेटी, किंवा भुतिया. ९ सर्प. १० ल्होप, अथवा भुतानी. ११ च्छांगलो. १२ ट्वांग १३ गुरुंग १४ मुर्मी. १९ थावस्य, १५ नेवार. १६ पाहाडी. १७ मगर. १८ लेपचा १९ डपळा. २० मिरी, २१ अबर. २२ लो भूतिया. २३ आका. २४ ( मिश्मी भाषा ). २९ चूलिकट. २६ तेथिंग, अथवा डिगरू. २७ मि. २८ टिमल. २९ कनावरी भाषा, ३० मिळछन. ३१ तिरस्कद. ३२सुम ३३ किरन्ती. ३४ लिंबू. ३५ मुण्वार. ३६ ब्रामू. ३७ चेपंग. ३८ वायु. ३९ कुसुन्द. ४० नाग भाषा ४१ नामसंग किंवा कैपुरिआ. ४२ बणपाडा, अथवा फोवोका ४३ मिथन, १४ तबलुंग ४५ मुलुंग ४६ खारी ४७ नौगाव. ४८ तेंगूस ४९ ल्होटा ९० अंगामी ५१ रेंगूम. ५२ अरूंग. १३ कुच्छा. ५४ लियंग, किंवा करेंग. ५५ मराम ५६ भिफिर. ५७ सिंगफो. १८ जिली. ५९ जी. ६० (कुकी भाषा ) खेंग. ६१ थाडो. ६२ लगाई. ६३ हल्लमी. १४ . सिंथेटी ब्रह्मी भाषा व तिचे पोटभेद.