या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० भाषाशाला, मणिपुरी. ६५ मरिंग, ६६ खोईबु. ६७ कुपई. ६८ तंग- खूळ. ६९ लुहुपा. ७० खुंगुई. ७१ फडंग. ७२ चंफुंग. ७३ कुपोमे ७४ तकैमी. ७५ अन्द्रो व सेंगमाई ७६ च्छेरेल, ७७ अनल आणि नामफाऊ. ७८ कुमी. ७९ कमी. ८०० ८१ बंजोगी अथवा लुंगखे. ८२ पंकहो. ८३ शेड्डु किंवा पोई. ८४ सक. ८५ क्याऊ. ८६ ( कारेनभाषा ) गाऊ. ८७ बधाई. ८८ रक्त कारेन. ८९ प्वो. ९० तरू. ९१ मोपद्या. ९२ काय अथवा गैकहो. ९३ तौंगधू. ९४ लि साव. ९५ ग्यारंग. ९६ तक्पा ९७ मन्याक. ९८ थोच्. ९९ होर्पा. १०० खासी. १०१ ताई. १०२ शुभ. ( किंवा सायाभी भाषा, अथवा थाई ). १०३ लाव. १०४ शान. १०५ अहोम. १०६ खमटी १०७ ऐतोन. १०८ ताईमाहू, किंवा चिनीशान. १९०९ मोनआनाम. ११० मोन. १११ कंबोजी. ११२ अनामी. आणि ११३ पलौंग. C २ कुलाली : - कुलाल भाषेचे थोडेच पोटभेद आहेत. १ संताळी. मुंडारी ३ हो, किंवा कोळ. ४ भूमिज, २ कोर्चा. ६ खारिआ. ८ जुआंग. ९ कुरी, १० मेहतो. आणि ११ सवर. भाषाव तिचे पोटभेद. ३ द्राविडी:- द्राविड भाषेचे खाली लिहिलेले पोटभेद - आहेत. १ तामिल. २ मल्याळी. ३ . तेलगु. ४ कानडी ५ बदग. ६ तुलू. ७ कुड़गू, किंवा कुर्ग. ८ तोड. ९ कोट. १० गोंड, व त्या भाषेचे प्रकार. ११ महादेव. १२राज. १३ मारिआा. १४ कन्ध अथवा कु. १५ उरौ, किंवा १ द्रविड भाषा, व विचे पोटभेद.