या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन ध दिग्दर्शन. ४१ धनगर. १६ राजमहाली, अथवा मालेर १७ दुसऱ्या किर कोळ भाषा. १८ नायकुडे. १९ कोलमी. २० कैकाडो. २१ येरूकल. २२ गडब. आणि २३ खोड. ४ मल्याळी किंवा सामुद्रिक भाषांत, आशिया खंडाच्या दक्षिणेस आणि विशेषतः आग्नेयी कोपन्याला जी लहानमोठी बेटे आहे- त, त्यांत प्रचारांत असलेल्या बहुतेक भाषांचा समावेश होतो. इतकेच नव्हे, तर आफ्रिका व अमेरिका खंडांतल्या समुद्रवलयांकित प्रदेशांत आदिमवासीन लोकांची ज्या ज्या ठिकाणी वस्ती आहे, त्या त्या ठिकाण बोलत असलेल्या भाषांची देखील ह्यांतच गणना करणे अगत्याचें आहे. माले किंवा सा मुद्रिक. यात्रमाणे, तुराणी भाषेच्या मुख्य शाखा व त्यांचे पोट- भेद, यांविषयींचा उपलब्ध असलेला आम्ही अवश्य तो तपशील वर दिला. तथापि, एवढ्यानेंच अवान्तर माहि- तांचा कांहींच बोध होत नसून, तो होणें देखील निःसंशय विशेष अगत्याचे आहे. सवच, निर्दिष्ट केलेल्या शाखा व पोटभेद, यांच्या पूर्वोक्त अनुक्रमास अनुसरून तत्संबंधी तप- शिलवार हककत येथे देतों. तुराणी शाखांचा तपशील. १ उत्तर तुराणी किंवा उम्री शाखेतील तुंगुस्की वर्गीतच तुंगुस्की भाषा. चिनी भाषेचा समावेश होतो. या (चिनी) भाषेत, नाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, आणि उपसर्ग, यांत कांहींएक भेद नसून, फक्त एकाच धातूनें, मोठा, मोठेपणा, मोठ्यानें, व मोठा होणे, या "