या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ४३ चकर सिमिझ तुम्ही मानितां द्वि०पु० अ०३० बकर. तो मानतो. तृ०५०९०व० बकर-लर. ते मानतात. तृ०प०अ०व० ·चकर शब्दांस लागलेले सदरचे प्रत्यय इतके सुटे आणि विकटल्यासारखे दिसतात की, त्यांसं जोड अथवा सांधा, अशीच आपण पारिभाषिक संज्ञा देऊ. तुंगुस्की शाखेचा प्रसार उत्तर चीनपासून तो तहत सबरियापर्यंत व त्यान्याही पश्चिमेस निचा प्रचार. तंगुस्का नदी पावेतों, ११३ रेखांशाजवळ जवळ आहे. ह्या तुंगुस्की जाती रूस आणि चिनी अमलाखाली असून, यांपैक चीनच्या ताब्यात असलेल्या तुंगुस्की जातीस मन्दश है नामधेय आहे. हें नांत्र इ० स० १६४४ सालों, तुंगुस्की लोकांनी चीन जिंकिल्यावर, सांप्रतच्या पातशाही घराण्यानें धारण केलें असल्याचे दिसते. २ मोगली भाषा बोलणारांचे आदिनिवासस्थान बैंकल मोगली भाषा. सरोवराजवळ, व सैबीरियाच्या उत्तर भागांतच विशेषेकरून आहे. ह्यांच्यांत १ शुद्ध मोगली, २ बुरियात, आणि ३ आलोट किंवा कालमुक, असे तीन भेद असून, त्यांची हालचाल इसवी सनाच्या नवव्या शतकांतच प्रथम दिसून आली. चिंगिझखान नांवाचा सरदार त्यांच्यांत प्रमुख होऊन गेला, व त्यानेंच ह्या विभागलेल्या जातींचें एकी- करण करून, सुमारें इ. स. १२२७ साली मोगली बाद- शाहीची प्रतिष्ठापना केली, आणि मोगली, तुंगुसी, तुर्की अथवा तातरी, इत्यादि लोकांस आपल्या शहाखाली आ- मिलें कालान्तरानें, हे तुर्की लोक फार प्रबल झाले. -