या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० भाषाशास्त्र. असे. परंतु, आसपासध्या प्रबळ लोकांनी तिला हांकून लाविल्यामुळे, अठराव्या शतकाच्या आरंभींच तिला सैबी. रिया प्रांत सोडणे भाग पडलें, वती चिनी-तुर्कस्थानांत जाऊन राहिली. ह्यांच्यांत अनेक भेद आहेत. त्यापैकी १ किरगिज-कासक हे बुरुतच्या पश्चिमेस चीन आणि रूस यांच्या छताखाली राहतात. किरगिज-बुद्रुक हे पूर्व भागाला असतात. किरगिज-दरम्यान यांची वस्ती सरसु व येबा या नद्यांच्या मधल्या प्रदेशांत असून, हे लोक मोठे बलाढ्य असल्याचें कळतें. किरगिज-खुर्द यांची वस्ती पश्चिम बाजूला, येबा आणि यूरल नद्यांच्या दरम्यान आहे. हे सर्व परकी अमलाखाली असून, इ० स० १८१९ पासून, रूसच्या ताब्यांतच आल्याचे कळून तुर्की भाषा, आणि तुर्की वैभव व पातशाही, यांचा निःसंशय फारच निकट संबंध आहे. तुर्की भाषेच्या प्रत्यामुळे पहिलीच्या प्रौढावस्थेचा इति- साराचा इतिहास. अस हास कळण्याची आवश्यकता ल्यास, दुसरीचे इतिवृत्त जाणणे खरोखरच जरूरीचें आहे. सबध, वाचकांच्या सोईसाठी, तुर्की लोकांचा त्रोटक वृत्तांत येथें देतों. तुर्की लोकांचे फारा दिवसांचें निवासस्थान खोरासान होय. परंतु, ह्या प्रान्तावर मोगलांनी स्वारी वेश्याकार- जानें, तो त्यांनी सोडला, आणि पश्चिमेकडील सीरिया, आर्मीनिया, व आशिया खुर्द ( मायनर ), येथें प्रयाण केलें. सुलेमान पातशाहा त्यांचाच सरदार होता. त्यायोगानें, इ० स० १२२४ सालीं. त्यालाही त्यांजबरोबरच जावे लागलें.