या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. असल्याचें, अनेक भाषाकोविदांचें मत आहे. कदाचित्, फिनी, मोनली, व तुर्की लोकांच्या समुदायासच ग्रीक लोकांनी शक अथवा सिथियन अशी संज्ञा दिली असावी, असे वाटतें. फिना भाषेचे १ चूडी, २ वलगेरी, ३ धर्मी, आणि ४ उग्री, असे चार प्रकार आहेत. ह्या भाषेत कांहीं तरी सत्व असेल, अर्से कोणास देखील वाटत नव्हते. परंतु, सोर्जन, लोनराट, कास्ट्रेन व केलग्रेन, यांच्या परिश्रमानें, कित्येक बुद्ध गृहस्थांच्या तोंडपाठ असलेली कडवीं त्यांजक- डन म्हणवून, ती त्यांनी लिहून घेतली. यावरून, हे फिनी काव्य ईलियडच्या तोलाचे आहे, अर्से मॉक्समुलरच्या लेखावरून कळून येतें. फिनी भाषेला लागून आणि बहुतेक तिच्यासारख्याच इस्थी, लिव्होनी, लापी, हंगारी, चरमिसी, इत्यादि भाषा आहेत. ५ सामोयेडी भाषा ६२ - ७६ पूर्व रेखांश आणि ५५-६५ उत्तर अक्षांश, यांच्या दर- सामोयेडी. १ “ Fron the mouths of ngel, an epic poem has been collected equalling the Illiad in length and completeness.....(and ) if the poet may depict the men with whom he lives, Kaleuwala possesses merits not dissimilar from those of the Mind, and will claim its place as the fifth nationul epic of the world, side by side with the Ionian songs, with the Mahabharat, the Shahanmumale, and the Nibc- lunge. " ( Lectures. Science of Language. vol I. PP363384.