या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन, म्यानच्या टापूंत प्रचारांत आहे. तथापि, तिची व्याति फार नाहीं. - आतां, फक्त १ त्रिविष्टप-ब्रह्मी, २ कुलाली, ३ द्वा- बिडी, आणि. ४ मल्याळी किंवा सा मुद्रिक, ह्यांचाच विचार करणे राहिला आहे. कारण, त्या दक्षिण तराणी किंवा तामिळीच्याच शाखा असल्याविषयों, कित्येक यूरोपी- यन् पंडितांचे मत आहे. परंतु, त्यांबद्दलचें तपशिलवार विवेचन यापूर्वीच, (मार्गे पान ३८ ते ४१ पहा.) व भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत केले आहे. सबब, येथें तद्विषयक ज्यास्त विचार करण्याचे प्रयोजन नाहीं. तामिली शाखेतील भाषा.