या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ भाषाशास्त्र. ध्वनीमुळे शब्द उदयास आला; त्या शब्दाचें महत्व, त्याची खरी योग्यता, त्याचा अर्थ, आणि त्याचा उपयोग, यांवि षय येथेच थोडीशी मीमांसा केली पाहिजे. त्व व त्यायल, 3 शब्द व अर्थ यांचा इतका निकटसंबंध आहे की, ए शब्दार्थाचं नित्य- कांतच दुसन्याचा अंतर्भाव होतो; व एकाचा उच्चार झाला ह्मणजे दुस- ज्याची व्यंजकताही सहजच दिसून येते. किंबहुना, पट आणि तंतू, अथवा गूळ आणि गोडी, यांच्यांत जसें दुजे- पण राहणे शक्य नाहीं; किंवा, सुखदुःखाचा बांधा | जैसा जोडफळाचा सांधा | निमंत्रण दिलिया अंधा ॥ सवेची दोघे येती ॥ हे जसे शब्दश: खरे आहे, त्याचप्रमाणे शब्द व अर्था- चें असून, त्यांची ताडातोड केव्हाही करितां येत नाहीं; व ते एकमेकांपासून कर्धी देखील वेगळे होतच नाहीत. ह्या शब्दार्थाचा कसा एकजीव आहे, आणि ते एकमे- कवि आणि मी कांत कसे अन्तर्धान पावले आहेत, हे कालिदास कविकुलावतंसानें थोड- क्यांत, परंतु अगदी स्पष्टपणे दाखविले आहे. वार्थाविवसंपृक्त वागर्थप्रतिपत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ १ ॥ मांसकारांचे मत. ( रघुवंश. १ ला सर्ग. ) आमच्या मीमांसकारांनी तर, ह्यासंबंधाने एका स्वतंत्र सूत्राचीच योजना करून, शब्दार्थाचा परस्पर संबंध केवळ मियच असल्याचे सिद्ध केले आहे.