या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६९ दांत ) सूत्रावर, आचार्यमजकूरनी “शारीरिक मीमांसाभाष्य " नांवाची टीका केली असून, तींत ते असें ह्मणतात की, आकृतिभिव शब्दानां संबंधो न व्यक्तिभिः ॥ व्यक्तीनामानंत्यात्संबंधग्रहणानुपपत्तेः । व्यक्तिषूत्पद्यमानास्वप्याकृतीनां वादि शब्देषु कथिद्विरोधो दृश्यते । * * * तस्मा- भित्याच्छन्दात्स्फोटरूपादभिदायकात् क्रियाकारक फललक्षणं जगदभिधेयभूतं प्रभवतीति ।.... ततश्च नित्येभ्यः शद्वेभ्यो देवादिव्यक्तीनां प्रभव इत्य विरुद्धम् । ( सूत्र १. ३. २८.) नित्यत्वान्नग - अशा प्रकारचे आमच्या आर्य- ऋचे मनांत श्रम व अपूर्व ज्ञाना- भिरुचि पाहून, पाश्चात्य विद्वान दे- खोल सकौतुकाश्चर्य माना डोलवि तात. सेस्ने एके ठिकाणी असे म्हटले भाषाशाखाच्या का मी आर्य हिंदूंचे श्रम च त्यांचे पाश्चा- त्यांनीं केलेले अभि- नंदून. आहे कीं, " Far more thorough going and scientiric were the phonological labours anut clussification of the Hindu Pràtishak byas...... While the Greeks never got beyond the beliey that the tongue, teeth, and lips were the sole instrument of pronunciation, the Hindus had carefully anatyset the organs of speech some centaries before the Christian Era, and composed phonological treatises which may favour ably compare with those of our orun day, 37 ( Introduction to the science of Language. vol. I P. P. 244-245.)