या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७१ अथ गौरीत्यत्रकः शब्दः । किंयत्तत्सास्नालांगूलककुद- खुरविषाण्यर्थरूपं सशब्दः | नेत्याह । द्रव्यंनामतत् । यत्ताई तर्दिगितं चेष्टितं निमिषितं सशब्दः | नेत्याह | क्रियानामसा | यसहिंतच्छुक्लोनीलः कृष्णः कपिलः कपोत इति सशब्दः । नेत्याह । गुणोनामसः । यत्तर्हितद्भिन्नेष्वभिन्नं छिन्नेष्वछिन्नं सामान्यभूतं सशब्दः | नेत्याह । आकृतिर्नामसा । कस्तार्हे- शब्दः । येनोच्चारितेन सास्नालांगूलककुदखुरविषाणिनां सं- प्रत्ययो भवति सशब्दः । अथवा प्रतीतपदार्थकः । लोके ध्वनिः शब्द इत्युच्यते । तद्यथा | शब्दकुरु | माशब्दकार्षीः । शब्दकार्य माणत्रक इति । ध्वनि कुर्वन्नेवमुच्यते । तस्मा- ध्वनिःशब्दः । । (पतंजलिकृत व्याकरणमहाभाष्यम् । अ० १. पा० १. अ० १.) ह्यावरून, कार्थेज, व रोमसारखी पुराण राष्ट्रे; व ज्ञाना- चारसंपन्न असल्यामुळे भी भी म्हणवे- •णारा प्राचीन ग्रीस देश; आणि त्याही पेक्षां प्राचीनतर असे चाल्डिया, आसी- रिया, सीरिया, बॉविलन, मिसर, इत्यादि देश; यांच्यामानानें पाहिले म्हणजे, आमचें आर्यावर्त सर्वोत प्राचीनतम असूनही, ते अति पुरातन काळीं सुद्धां, विद्या, शास्त्र, कला, व सुधारणा, यांत विशेष अग्रेसर आणि फारच पुढे सरसाचलेलें होतें यांत दिळमात्रही शंका नाही. १ भरतखंडाची उतर राष्ट्राशी तुलना असो. आतां, भाषा म्हणजे वाचा, अगर वाक् होय; आणि हिचें महत्व, हिचा कार्यभाग, व आमच्या आव पू. पंजांनी भाषेचे जाण- हिची शक्ति, हाँ सर्व आमचे आर्यपूर्वज लेले महत्व. फार प्राचीन काळापासूनच जाणून